The Lady Killer Trailer: 'द लेडी किलर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; अर्जून कपूर आणि भूमी पेडणेकर मुख्य भुमिकेत

बॉलिवूडचा अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर आगामी चित्रपटासाठी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉच झाला आहे,

The Lady Killer Trailer: 'द लेडी किलर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; अर्जून कपूर आणि भूमी पेडणेकर मुख्य भुमिकेत
the lady killer trailer

The Lady killer Trailer: बॉलिवूडचा अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर आगामी चित्रपटासाठी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. बहुचर्चित 'द लेडी किलर' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला अर्जुनच्या धमाकेदाक एन्ट्री होते. चित्रपटात अर्जून कपूरचा खतरनाक लुक पाहायला मिळणार आहे. चित्रपटात प्रेक्षकांना रोमान्स पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी दोघांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर ट्रेलर व्हायरल होत आहे. हा चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंकर तो लगेच ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे.अजय बहल, पवन सोनी आणि मयंक तिवारी यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2023 10:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).