Sunny Deol Turns 66: सनी देओलच्या वाढदिवसानिमित्त राजवीर देओलने दिल्या हटके शुभेच्छा, शेअर केला खास फोटा

बॉलिवूडचा अभिनेता सनी देओल आज यांचा वाढदिवस आहे. या वर्षात त्यांना गदर २ चित्रपटामुळे चांगलीच ओळख मिळाली आहे.

Sunny Deol Turns 66: सनी देओलच्या वाढदिवसानिमित्त राजवीर देओलने दिल्या हटके शुभेच्छा, शेअर केला खास फोटा
Sunny deol birthday

Sunny Deol Turns 66: बॉलिवूडचा अभिनेता सनी देओल आज यांचा वाढदिवस आहे. या वर्षात त्यांना गदर २ चित्रपटामुळे चांगलीच ओळख मिळाली आहे. कलाकारांच्या उपस्थित आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या धाकट्या मुलाने खास फोटो शेअर करून त्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.  तुमचा वाढदिवस अप्रतिम जावो, तुमच्यावर खुप प्रेम आहे. असं कॅप्शन देवून खास फोटो शेअर केला आहे. जुहू येथील सनीच्या स्टुडीओबाहेर चाहते अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा करण्यासाठी येणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajveer Deol (@the_rajveer_deol)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2023 10:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).