अभिनेत्री रिमी सेनने गुंतवणूकीच्या नावाखाली व्यावसायिकाकडून 4.14 कोटींची फसवणूक झाल्याचा दावा करत पोलिसांत नोंदवली तक्रार
अभिनेत्री रिमी सेनने गुंतवणूकीच्या नावाखाली व्यावसायिकाकडून 4.14 कोटींची फसवणूक झाल्याचा दावा करत पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
अभिनेत्री रिमी सेनने गुंतवणूकीच्या नावाखाली व्यावसायिकाकडून 4.14 कोटींची फसवणूक झाल्याचा दावा करत पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. Raunak Jatin Vyas विरूद्ध ही तक्रार असून कलम 420,409 अंतर्गत गुन्हा दाखल असल्यास खार पोलिसांनी सांगितलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement