अभिनेत्री रिमी सेनने गुंतवणूकीच्या नावाखाली व्यावसायिकाकडून 4.14 कोटींची फसवणूक झाल्याचा दावा करत पोलिसांत  तक्रार नोंदवली आहे.  Raunak Jatin Vyas विरूद्ध ही तक्रार असून कलम 420,409 अंतर्गत गुन्हा दाखल असल्यास खार पोलिसांनी सांगितलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)