Coronavirus in Bollywood: बाॅलिवुड अभिनेत्री ईशा गुप्ताला कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करुन दिली माहिती

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. यासोबतच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Coronavirus in Bollywood: बाॅलिवुड अभिनेत्री ईशा गुप्ताला कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करुन दिली माहिती
Eish Gupta (Photo Credit- Twitter)

मनोरंजन विश्वातून दररोज स्टार्सना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याच्या बातम्या येत आहेत. आता कोरोनाबाधित स्टार्सच्या यादीत नवीन नाव आहे ते ईशा गुप्ताच. बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Eisha Gupta) देखील कोरोना लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. यासोबतच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(Photo Credit - Twitter)

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2022 10:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).