Kangana Ranaut चा नव्या संसद इमारती मध्ये Woman Invitee मध्ये समावेश; अभिनेत्री संसदेमध्ये दाखल (Watch Video)

नव्या संसदेच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री कंगना रनौत संसदेत दाखल झाली आहे.

Kangana

Kangana Ranaut चा नव्या संसद इमारती मध्ये Woman Invitee मध्ये समावेश होता. ती आज संसदेमध्ये दाखल झाली आहे. नव्या संसदेच्या कामाची सुरूवात महिला आरक्षण विधेयकाने झाली आहे. काही वेळापूर्वीच जुन्या संसदेमध्ये नव्या संसदेमध्ये खासदारांचा प्र्वेश आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement