Gudi Padwa 2023: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुढीपाडव्यानिमित्त चाहत्यांना दिल्या खास मराळमोळ्या शुभेच्छा!

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुढीपाडव्यानिमित्त आपल्या चाहत्यांना खास मराळमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Ajay Degan (Photo Credit - YouTube)

Gudi Padwa 2023: आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. अशातचं लोक एकमेकांना प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियाद्वारे मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुढीपाडव्यानिमित्त आपल्या चाहत्यांना खास मराळमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! अशा शब्दांत ट्विट करत अभिनेत्याने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement