Ullu वरील Hotspot Video Calling चा बोल्ड ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडिओ

उल्लू अॅपने (Ullu App) इंटरनेटवर बोल्ड सीन्सने परिपूर्ण 'हॉटस्पॉट व्हिडिओ कॉलिंग' या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज केला आहे.

ULLU Hot Video (Photo- YouTube )

बोल्ड चित्रपट आणि हॉट वेब सीरिजसाठी प्रसिद्ध असलेल्या उल्लू अॅपने (Ullu App) इंटरनेटवर बोल्ड सीन्सने परिपूर्ण 'हॉटस्पॉट व्हिडिओ कॉलिंग' या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनव नावाचा एक तरुण मुलगा एका सुंदर मुलीशी ऑनलाइन व्हिडिओ चॅट करताना दाखवला आहे, जेव्हा दोघांमध्ये मैत्री वाढते तेव्हा मुलगी त्याच्यासाठी व्हिडिओ कॉलवर तिचे कपडे काढते. परंतु मुलाला याची काही कल्पना नसते की व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला जात आहे. यानंतर मुलगी पोर्न व्हिडिओचा वापर करून मुलाला ब्लॅकमेल करू लागते. ही वेब सिरीज आजपासून रिलीज झाली आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement