बोल्ड चित्रपट आणि हॉट वेब सीरिजसाठी प्रसिद्ध असलेल्या उल्लू अॅपने (Ullu App) इंटरनेटवर बोल्ड सीन्सने परिपूर्ण 'हॉटस्पॉट व्हिडिओ कॉलिंग' या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनव नावाचा एक तरुण मुलगा एका सुंदर मुलीशी ऑनलाइन व्हिडिओ चॅट करताना दाखवला आहे, जेव्हा दोघांमध्ये मैत्री वाढते तेव्हा मुलगी त्याच्यासाठी व्हिडिओ कॉलवर तिचे कपडे काढते. परंतु मुलाला याची काही कल्पना नसते की व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला जात आहे. यानंतर मुलगी पोर्न व्हिडिओचा वापर करून मुलाला ब्लॅकमेल करू लागते. ही वेब सिरीज आजपासून रिलीज झाली आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)