Tara Sutaria Bold Photo: ताराने तिच्या वाढदिवसानिमित्त शेअर केले बोल्ड फोटो

तारा सुतारियाचा हा बोल्ड लूक चाहत्यानां खूप आवडला आहे.

Tara Sutariya (Photo Credit - Instagram)

करण जोहरच्या (Karan Johar) ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी तारा सुतारिया (Tara Sutaria) सध्या तिच्या अगामी 'तडप' (Tadap) चित्रपटाच्या प्रोमोशन मध्ये व्यस्त आहे. शुक्रवारी तिचा वाढदिवस असल्याने तिने आपले बोल्ड फोटो Instagramवर शेअर केले आहे. तारा सुतारियाचा हा बोल्ड लूक चाहत्यानां खूप आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)