Ananya Panday Photo: 'गेहराईं'च्या प्रमोशनमध्ये अनन्या पांडेचा बोल्ड लूक, शॉर्ट्स-कॉर्सेट टॉपमधील फोटो शेअर करताच व्हायरल

या ड्रेस मध्ये ती खुप सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ananya Panday (Photo Credit - Insta)

अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी 'गेहराईं' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवासोबत दिसणार आहे. अनन्या पांडे नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. 'गेहराईं' चित्रपटाच्या च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये परिधान केलेल्या ड्रेसमुळे ती चर्चेत आली आहे. या ड्रेस मध्ये ती खुप सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)