Ananya Panday Photo: 'गेहराईं'च्या प्रमोशनमध्ये अनन्या पांडेचा बोल्ड लूक, शॉर्ट्स-कॉर्सेट टॉपमधील फोटो शेअर करताच व्हायरल

'गेहराईं' चित्रपटाच्या च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये परिधान केलेल्या ड्रेसमुळे ती चर्चेत आली आहे. या ड्रेस मध्ये ती खुप सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ananya Panday Photo: 'गेहराईं'च्या प्रमोशनमध्ये अनन्या पांडेचा बोल्ड लूक, शॉर्ट्स-कॉर्सेट टॉपमधील फोटो शेअर करताच व्हायरल
Ananya Panday (Photo Credit - Insta)

अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी 'गेहराईं' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवासोबत दिसणार आहे. अनन्या पांडे नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. 'गेहराईं' चित्रपटाच्या च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये परिधान केलेल्या ड्रेसमुळे ती चर्चेत आली आहे. या ड्रेस मध्ये ती खुप सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2022 04:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).