Bipasha Basu Daughter: बिपाशाची लेक देवीच्या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले

या फोटोमध्ये देवी ही रेड कलरचा ड्रेस आणि हेअरबँड अशा क्यूट लूकमध्ये दिसत आहे.

ख्रिसमसला अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी त्यांची मुलगी राहाचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. आता अभिनेत्री  बिपाशा बसूनं (Bipasha Basu) देखील तिच्या मुलीचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  या फोटोमध्ये देवी ही रेड कलरचा ड्रेस आणि हेअरबँड अशा क्यूट लूकमध्ये दिसत आहे. (हेही वाचा - Raha Kapoor Face Revealed in New Photos: रणबीर कपूर-आलिया भट्टने ख्रिसमसनिमित्त चाहत्यांना दिली खास भेट; पहिल्यांदा दाखवला मुलगी राहाचा चेहरा)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement