Bipasha Basu Blessed with Baby Girl: बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी चिमुकलीचं आगमन

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे.

bipasha basu singh grover

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. 6 वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या या जोडीच्या आयुष्यात आलेलं हे त्यांचं पहिलं बाळ आहे. काही दिवसांपूर्वी आलिया आणि रणबीर यांच्या आयुष्यातही एका चिमुकलीचं स्वागत झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement