Bipasha Basu Baby Girl: अभिनेत्री बिपाशा बासूने शेअर केला आपल्या बेबी गर्लचा पहिला फोटो, पहा फोटो

बिपाशा आणि पती करण सिंह ग्रोवरने आपल्या बाळाचा पहिला फोटो सोशल मिडीयावर शेअर केला असुन जन्माच्या दुसऱ्याचं दिवशी बाळाचं नाव ठेवलं आहे.

bipasha basu singh grover

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) कालचं एका गोडसं बेबी गर्लची आई झाली आहे. तरी बिपाशा आणि पती करण सिंह ग्रोवरने (Karan Singh Grover) आपल्या बाळाचा पहिला फोटो सोशल मिडीयावर शेअर (Social Media Share) केला असुन जन्माच्या दुसऱ्याचं दिवशी बाळाचं नाव ठेवलं आहे. बिशाने आपल्या बेबी गर्लचं नावं देवी ठेवलं आहे. 6 वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या या जोडीच्या आयुष्यात आलेलं हे त्यांचं पहिलं बाळ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now