Elvish Yadav Clash with Reporters: ED चौकशीनंतर युट्युबर एल्विश यादव याचा पत्रकारांशी खटका (Watch)

यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव याची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी आठ तास चौकशी केली. ही चौकशी नोएडा सापाचे विष प्रकरणात सुरू आहे. चौकशी झाल्यावर यादव लखनौमधील ईडी कार्यालयातून बाहेर पडताच, बाहेर पत्रकारांशी त्यांचा काहीसा खटका उडाला.

Elvish Yadav | (Photo Credits: X)

ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये यादव पत्रकारांना सांगतांना दिसत आहेत, जरा बाजूला व्हा, घरी जा. तुम्ही सर्वजण उपाशी असाल. मला काहीही बोलायचे नाही.” दरम्यान, पत्रकारांना बाजूला सारत तो निघून गेला. लो आहे.”

पत्रकारांच्या प्रश्नांवर भडकला एल्विश यादव

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement