Sooryavanshi Box Office Collection: सूर्यवंशी चित्रपटात मोठ्या यशाची भर, पाच दिवसात १०० कोटीचा व्यवसाय
सूर्यवंशी 100 कोटी क्लबमध्ये सामील, दिग्दर्शक रोहित शेट्टीने मानले आभार
अक्षय कुमारचा (Akshay kumar) चित्रपट सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होताच धमाल करताना दिसत आहे. आता या चित्रपटाच्या नावात एका मोठ्या यशाची भर पडली आहे. या चित्रपटाने 100 कोटींचा व्यवसाय केला आहे. यानंतर रोहित शेट्टीने (Rohit Shetty) सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Press Briefing on Operation Sindoor: 100 दहशतवादी ठार, 9 छावण्या उद्ध्वस्त...! ऑपरेशन सिंदूरवर लष्कराच्या पत्रकार परिषदेत मोठे खुलासे
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारतीय कारवाईत किमान 100 दहशतवादी ठार; Rajnath Singh यांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती
Maharashtra Govt's 100-Day Report Card: सरकारच्या 48 विभागांपैकी 12 विभागांनी केली आपली 100% उद्दिष्ट पूर्तता; महिला व बाल विकास मंत्रालय सर्वोत्तम
Advertisement
Advertisement
Advertisement