Bhool Bhulaiyaa 3: 'भूल भुलैया 3' चित्रपटाची शूटिंग बाबत मोठी अपडेट समोर; लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यनसह तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या कलाकारांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aryan) बहुप्रतिक्षित 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3 Movie) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यनसह तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित या कलाकारांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण आता पुर्ण झाले असून लवकरच चित्रपटाचा टीझर प्रेक्षकंच्या भेटीला येणार आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)