Bhai Ka Birthday Song Release: 'अंतिम' चित्रपटाच्या भाई का बर्थडे गाणे रिलीज, सलमान खान आणि आयुष शर्मा दोघेही गाण्यात जबरदस्त टशन मध्ये
'अपना भाई का बर्थडे' हे या नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये आयुष शर्मा गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहे.
सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) यांचा आगामी चित्रपट अंतिम-द फायनल ट्रुथ (Antim-The Final Truth) 26 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. आता नुकताच या चित्रपटाच्या दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. 'अपना भाई का बर्थडे' हे या नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यामध्ये आयुष शर्मा गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. त्याचवेळी सलमान खान पोलिसांच्या ड्रेसमध्ये धमाकेदार एन्ट्री करताना दिसत आहे. सलमान खान आणि आयुष शर्मा दोघेही गाण्यात जबरदस्त टशन मध्ये पाहायला मिळत आहे. तसेच हे गाणे प्रविण तरडे दिग्दर्शित 'मुळशी पॅर्टन'चे रिमेक आहे.
मुळशी पॅर्टन मधले गाणे
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement