Emraan Hashmi Tweet: 'बेन स्टोक्स' इमरान हाश्मीने डंबेलचा शेवटचा सेट संपल्यानंतर 'अब तो बेंच छोड' कॅप्शन करत केलं ट्विट; नेटिझन्सनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

नेटकऱ्यांनी इमरानच्या हाश्मीच्या ट्विटची तुलना 'बेन स्टोक्स' सारखीच वाटणाऱ्या आणि मैदानावर विराट कोहलीकडून अनेकदा आक्रमकपणे बोलणाऱ्या शब्दाशी केली आहे.

Emraan Hashmi (PC- Twitter)

Emraan Hashmi Tweet: बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने ट्विटरवर वर्कआउट करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हाश्मीने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी इमरानच्या हाश्मीच्या ट्विटची तुलना 'बेन स्टोक्स' सारखीच वाटणाऱ्या आणि मैदानावर विराट कोहलीकडून अनेकदा आक्रमकपणे बोलणाऱ्या शब्दाशी केली आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना अभिनेत्याने लिहिलं आहे की, 'लास्ट सेट हो गया अब तो बेंच छोड.' नेटकऱ्यांनी या ट्विटला मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. (World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now