Bal Thackeray Jayanti 2022: बॉलिवूडचा संजूबाबा Sanjay Dutt आणि बाळासाहेबांची पहिली भेट 'अशी' होती! (Watch Video)

संजय दत्त यांच्या आईसाठी अर्थात अभिनेत्री नार्गिस यांच्यासाठी बाळासाहेब भावासारखे होते. त्यांनी कधी मदत लागली तर त्यांच्या भेटीला जा असा सल्ला मुलांना दिल्याची आठवण अभिनेत्याने शेअर केली आहे.

Sanjay Dutt And Balasaheb Thackeray | File Photo

बाळासाहेब ठाकरे हे राजकारणी असले तरीही हाडाचे कलावंत आणि तितकेच दर्दी रसिक होते. त्यांचा संपर्क राजकारणापलिकडे खेळ, संगीत, सिनेमा अशा विविध माध्यमांतील मान्यवरांसोबत होता. अशापैकी एक बॉलिवूडचा संजय दत्त देखील आहे. एका जुन्या कार्यक्रमामध्ये संजय दत्त याने बाळासाहेबांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

संजय दत्त मुलाखत

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement