Jersey: शाहिद कपूरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'जर्सी' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली

नवीन रिलीजची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ही माहिती दिली आहे.

Jersey Movie (Photo Credit- Twitter)

शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) आगामी 'जर्सी' (Jersey) या चित्रपटाबद्दल त्याचे चाहते खूप उत्सुक होते पण त्याच्या चित्रपटाची रिलीज डेट तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या, त्याच्या नवीन रिलीजच्या तारखेबद्दल निर्मात्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. नवीन रिलीजची तारीख लवकरच जाहीर केली जाईल. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ही माहिती दिली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now