Ayushmann Khurrana Visits Mahakal Temple: अभिनेता आयुष्मान खुराना महाकालच्या दर्शनासाठी पोहचला उज्जैनला, सोशल मीडियावर शेअर केले फोटो
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना महाकालच्या दर्शनसाठी उज्जैनला गेला आहे. उज्जैनला प्रसिध्द महाकालेश्वर मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला आहे.
Ayushmann Khurrana Visits Mahakal Temple: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना महाकालच्या दर्शनसाठी उज्जैनला गेला आहे. उज्जैनला प्रसिध्द महाकालेश्वर मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला आहे. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रावर मंदिरातील फोटो पोस्ट केले आहेत. फोटोला 'कृतज्ञता' असं कॅप्शन लिहलं आहे.अभिनेत्याच्या चाहत्यांनी फोटोला लाईक आणि कंमेट देखील केले आहे. अभिनेता आयुष्मान याने मंदिरात फुलांचा माळा अर्पण केले आहे. फोटोत आयुष्मान महाकालच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. महाकालच्या दर्शनानंतर आयुष्मान उज्जैनच्या दौऱ्याला निघाला आहे.( हेही वाचा- श्रीदेवीच्या पुण्यतिथीला मुलगी खुशी कपूर झाली भावूक;)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)