An Action Hero Trailer: आयुष्मान आणि अॅक्शनचं भन्नाट कॉम्बिनेश! अॅन अॅक्शन हिरो सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, पहा व्हिडीओ

अभिनेता आयुष्मान खुराना अॅन अॅक्शन हिरो या सिनेमातून त्याच्या अनोख्या अंदाजातून कमबॅक करणार असल्याची बॉलिवुडमध्ये चर्चा आहे.

अॅन अॅक्शन हिरो (An Action Hero) सिनेमाचा सिनेमाचा ट्रेलर (Trailer) नुकताचं लॉंच (Launch) झाला असुन यांस प्रेक्षकांची चांगलीचं पसंती मिळताना दिसत आहे. अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) या सिनेमातून त्याच्या अनोख्या अंदाजातून कमबॅक (Comeback) करणार असल्याची बॉलिवुडमध्ये (Bollywood) चर्चा आहे. अभिनेता आयुष्मान खुराना आणि जयदिप आहाल्वत या चित्रपटात मुख्य भुमिकेत असणार आहे. तरी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये मलायका अरोराच्या अॅटम सोन्गची (Item Song) झलक बघायला मिळाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now