Athiya Shetty - KL Rahul Blessed with Baby Girl: अथिया शेट्टी केएल राहुल झाले चिमुकलीचे आई-बाबा; खास पोस्ट द्वारा शेअर केली गोड बातमी
बाळासाठी आज आयपीएल 18 मध्ये केएल राहुलने DC vs LSG IPL 2025 सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
अभिनेत्री अथिया शेट्टीने आज मुलीला जन्म दिला आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या सोशल मीडीया अकाऊंट वरून या गोड बातमीची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान अथिया आणि राहुल यांचे 2023 मध्ये खंडाळ्यात सुनील शेट्टी यांच्या फार्म हाऊस वर छोटेखानी लग्न झाले होते. हे अथिया आणि राहुलचे पहिलं बाळ आहे. बाळासाठी आज आयपीएल 18 मध्ये केएल राहुलने DC vs LSG IPL 2025 सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)