Athiya Shetty - KL Rahul Blessed with Baby Girl: अथिया शेट्टी केएल राहुल झाले चिमुकलीचे आई-बाबा; खास पोस्ट द्वारा शेअर केली गोड बातमी

बाळासाठी आज आयपीएल 18 मध्ये केएल राहुलने DC vs LSG IPL 2025 सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

Athiya Shetty - KL Rahul Blessed with Baby Girl: अथिया शेट्टी केएल राहुल झाले चिमुकलीचे आई-बाबा; खास पोस्ट द्वारा शेअर केली गोड बातमी
KL Rahul and Athiya Blessed with Baby Girl | Instgarm

अभिनेत्री अथिया शेट्टीने आज मुलीला जन्म दिला आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या सोशल मीडीया अकाऊंट वरून या गोड बातमीची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान अथिया आणि राहुल यांचे 2023 मध्ये खंडाळ्यात सुनील शेट्टी यांच्या फार्म हाऊस वर छोटेखानी लग्न झाले होते. हे अथिया आणि राहुलचे पहिलं बाळ आहे. बाळासाठी आज आयपीएल 18 मध्ये केएल राहुलने DC vs LSG IPL 2025 सामना न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2025 09:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).