‘अतरंगी रे’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटात अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत

सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय (Aanand L. Rai) यांनी केले आहे. याआधी आनंद यांनी रांझणा, तनु वेड्स मनु यांसारखे सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. हा सिनेमा ख्रिसमच्या आदल्या दिवशी 24 डिसेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार रिलीज होणार आहे.

Atrangi-Re (Photo Credit - Youtube)

सध्या बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, (Akshay Kumar) सारा अली खान (Sara Ali Khan) आणि धनुषचा (Dhanush) ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) चित्रपट चर्चेत आहे. बुधवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रर्दर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय (Aanand L. Rai)  यांनी केले आहे. याआधी आनंद यांनी रांझणा, तनु वेड्स मनु यांसारखे सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. हा सिनेमा ख्रिसमच्या आदल्या दिवशी 24 डिसेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार रिलीज होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now