Kangana Ranaut On PM Narendra Modi: 3 राज्यातील भाजपाच्या विजयानंतर कंगनाने केले ट्विट, पंतप्रधान मोदींची केली श्रीरामांसोबत तुलना
छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपने भरघोस मत मिळवली आहेत. या तिन्ही राज्यात भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. फक्त तेलंगनामध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही. सध्या सर्वस्तरावरून भाजपचे कौतुक होत आहे.
छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपने भरघोस मत मिळवली आहेत. या तिन्ही राज्यात भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. फक्त तेलंगनामध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही. सध्या सर्वस्तरावरून भाजपचे कौतुक होत आहे. बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी देखील भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देऊ लागले आहेत. कंगना रनौतने (Kangana Ranaut) यासंदर्भात केलेले ट्वीट सध्या चर्चेत आले आहे. या पोस्टमध्ये तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरत राम आये असे कॅप्शन दिले आहे. (हेही वाचा - Kriti Sanon Controversy: फेक न्यूजमुळे क्रिती सॅननचा संताप अनावर; 'कॉफी विथ करण' टॉक शोमध्ये ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची जाहिरात केल्याचा आरोप)
पाहा पोस्ट -
Tags
4 राज्य विधानसभा निवडणूक निकाल 2023
actor Kangana Ranaut
Assembly Election Results 2023
Assembly Elections 2023
Chhattisgarh Assembly Election Results 2023
Chhattisgarh Election 2023 Results
Chhattisgarh Election Results 2023
Chhattisgarh Vidhan Sabha Election Results
Cong Chief Mallikarjun Kharge
Madhya Pradesh Assembly Election Results 2023
Madhya Pradesh Election 2023 Results
Madhya Pradesh Election Results 2023
Madhya Pradesh Vidhan Sabha Election Results
Rajasthan Assembly Election Results 2023
Rajasthan Election 2023 Results
Rajasthan Election Results 2023
Rajasthan Vidhan Sabha Election Results
Telangana Assembly Election Results 2023
Telangana Election 2023 Results
Telangana Election Results 2023
Telangana Vidhan Sabha Election Results
अभिनेत्री कंगना रनौत
कॉंग्रेस
छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल 2018
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक
मल्लिकार्जुन खर्गे
राजस्थान विधानसभा निवडणूक
विधानसभा निवडणूक निकाल
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement