Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ची आजची रात्रही तुरुंगातच; उद्या सकाळी होणार सुटका
क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला काल जामीन मंजूर झाल्याने आज त्याच्या सुटकेची अपेक्षा होती. मात्र आजची रात्रही त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे.
क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याला आजची रात्रही तुरुंगातच राहावे लागणार आहे. उद्या सकाळी त्याची सुटका होईल, अशी माहिती आर्थर रोड कारागृहाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून अटकेत असलेल्या आर्यन खानला काल जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनी मन्नतबाहेर मोठा जल्लोष केला. मात्र आज पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा झाली आहे.
ANI Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Advertisement
Advertisement
Advertisement