Aryan Khan Drug Case: शाहरुख खानचा मुलगा आर्यनला सपोर्ट करण्यासाठी Mika Singh आला पुढे; कारवाईला लगावला टोला

अनेक चित्रपट कलाकार आता आर्यन खान समर्थन करताना दिसत आहेत.

Aryan Khan (Photo- Instagram)

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अंमली पदार्थांच्या वापर केल्या संदर्भात ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत पाठवले आहे. दरम्यान, अनेक चित्रपट कलाकार आता आर्यनला समर्थन करताना दिसत आहेत. आर्यनचे समर्थन करताना मिका सिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट ही केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now