Article 370 Trailer: आर्टीकल 370 चा ट्रेलर आऊट, यामी गौतमी देणार दहशतवाद्यांशी लढा

आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित, आर्टिकल 370 मध्ये अरुण गोविल, वैभव ताटवाडी, स्कंद ठाकूर आणि अश्विनी कौल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आगामी चित्रपट 23 फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

यामी गौतमी आणि प्रिया मणी आगामी आर्टिकल 370 चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ॲक्शन आणि ड्रामाने भरला आहे. यामी काश्मीरमध्ये दहशतवादाशी लढताना दिसत आहे, तर प्रिया मणी देखील एक प्रभावी भूमिकेत दिसणार आहे. आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित, आर्टिकल 370 मध्ये अरुण गोविल, वैभव ताटवाडी, स्कंद ठाकूर आणि अश्विनी कौल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. आगामी चित्रपट 23 फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement