Arjun Rampal and Girlfriend Gabriella Blessed With Baby Boy: वयाच्या ५० वर्षी अर्जून रामपाल झाला पिता, गर्लफ्रेंड गैब्रिएलाने दिला दुसऱ्या मुलाला जन्म

बॉलिबूड अभिनेता अर्जून रामपाल वयाच्या ५० व्या वर्षी पिता झाला. या बाबत त्यांना सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

Arjun rampal (Photo credit insta)

Arjun Rampal and Girlfriend Gabriella Blessed With Baby Boy: अभिनेता अर्जून रामपाल हा वयाच्या ५० वर्षी चौथांदा पिता झाला आहे. गर्लफ्रेंड गैब्रिएला हीनं दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. माझ्या घरी मुलाने जन्म घेतला. अशी माहिती अर्जूनने सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्टा शेअर करत म्हणाला की, आई आणि बाळ दोघेंही सुखरूप आहेत. डॉक्टर आणि नर्स या दोघांचेही खुप आधार. अर्जून रामपाल हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो.  सद्या अर्जून यानं चित्रपटसुष्टीतून काही वेळासाठी ब्रेक घेतलेला दिसतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement