Arjun Rampal and Girlfriend Gabriella Blessed With Baby Boy: वयाच्या ५० वर्षी अर्जून रामपाल झाला पिता, गर्लफ्रेंड गैब्रिएलाने दिला दुसऱ्या मुलाला जन्म
बॉलिबूड अभिनेता अर्जून रामपाल वयाच्या ५० व्या वर्षी पिता झाला. या बाबत त्यांना सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.
Arjun Rampal and Girlfriend Gabriella Blessed With Baby Boy: अभिनेता अर्जून रामपाल हा वयाच्या ५० वर्षी चौथांदा पिता झाला आहे. गर्लफ्रेंड गैब्रिएला हीनं दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. माझ्या घरी मुलाने जन्म घेतला. अशी माहिती अर्जूनने सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्टा शेअर करत म्हणाला की, आई आणि बाळ दोघेंही सुखरूप आहेत. डॉक्टर आणि नर्स या दोघांचेही खुप आधार. अर्जून रामपाल हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. सद्या अर्जून यानं चित्रपटसुष्टीतून काही वेळासाठी ब्रेक घेतलेला दिसतो.
My family and I were blessed with a beautiful baby boy today, Mother and son are both well. Filled with love and gratitude. ❤️ Thank you for all your love. #20.07.2023 #helloworld pic.twitter.com/i4aEZqwLrf
— arjun rampal (@rampalarjun) July 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2023 10:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

