Arbaaz Khan-Sshura Khan च्या निकाह च्या चर्चांदरम्यान अभिनेता पोहचला बहीण अर्पिता खानच्या घरी; पहा फोटोज, व्हिडिओज

Sshura Khan ही अभिनेत्री रविना टंडनची मेकअप आर्टिस्ट आहे.

arbaaz | Twitter

सोशल मीडीयामधील चर्चांनुसार आज अरबाझ खान मेकअप आर्टिस्ट Sshura Khan सोबत विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. रिपोर्ट्सनुसार अरबाझ काही वेळापूर्वीच बहिण अर्पिता खानच्या घरी पोहचला आहे. तेथेच हा छोटेखानी निकाह पार पडणार आहे. अरबाझचे निकटवर्तीय देखील पोहचले आहेत. Sshura Khan ही अभिनेत्री रविना टंडनची मेकअप आर्टिस्ट आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now