Jhulan Goswami हिच्या बायोपिकसाठी Anushka Sharma ने कसली कंबर, गोलंदाजीचा सराव करण्यासाठी नेट सत्रात पोहोचली; पहा Photos
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने भारतीय महिला वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी कंबर कसली आहे. याची झलक अनुष्काने सोशल मीडियावरही दाखवली असून त्यात ती झुलनसारखी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. झुलन गोस्वामीवरील बायोपिक ‘छकडा एक्सप्रेस’ या नावाने प्रदर्शित होणार आहे.
‘छकडा एक्सप्रेस’ (Chakda Xpress) नावाचा बॉलीवूड चित्रपट अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami) जीवन आणि क्रिकेट प्रवासावर प्रकाश टाकणार आहे. हा चित्रपट यावर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मुख्य भूमिकेत म्हणजेच झुलनची भूमिका साकारणार आहे. अनुष्का या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. अनुष्का झुलनप्रमाणे गोलंदाजी करण्यासाठी नेट सत्रात पोहोचली. अनुष्काने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करून चित्रपटाशी संबंधित तयारीची माहिती दिली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement