Anupam Kher: आम्ही आधीच श्रीमंत असलेल्या परदेशी संस्थांना देणगी देतो - अनुपम खेर
काश्मिरी पंडितांच्या समस्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाद्वारे आम्ही खूप कमावले आहे. आता त्यांना देण्याची गरज आहे
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. गेल्या वर्षी, अभिनेत्याच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यानंतर त्यांचा 'कार्तिकेय 2' चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
आज अभिनेता दिल्लीत आयोजित ग्लोबल काश्मिरी पंडित कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि त्यांनी काश्मिरी लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केला.काश्मिरी पंडितांच्या समस्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाद्वारे आम्ही खूप कमावले आहे. तसेच आम्ही आधीच श्रीमंत असलेल्या परदेशी संस्थांना देणगी देतो. आता आपल्या प्रियजनांना दान करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी पाच लाखांची मदत काश्मिरी पंडितांना करत असल्याचे म्हटले.
पहा ट्विट -
'The Kashmir Files' showed problems of Kashmiri pandits. We've earned a lot. We give charity to foreign orgs that are already rich. Now it's important to give charity to our own people. I pledge Rs 5 lakhs for them: Anupam Kher at ‘Global Kashmiri Pandit Conclave’ event in Delhi pic.twitter.com/dI6vAy5dao
— ANI (@ANI) February 25, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 25, 2023 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

