Antim’s Vighnaharta Song: अजय गोगावले च्या दमदार आवाजातील 'विघ्नहर्ता' गाणं रसिकांच्या भेटीला; Salman Khan सोबत वरूण धवन, आयुष शर्मा थिरकले (Watch Video)

अंतिम या सलमान खानच्या आगामी सिनेमाची धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे.

Antim’s Vighnaharta Song: अजय गोगावले च्या दमदार आवाजातील 'विघ्नहर्ता' गाणं रसिकांच्या भेटीला; Salman Khan सोबत वरूण धवन, आयुष शर्मा थिरकले  (Watch Video)
Vighnaharta Song | PC: Instagram / Salman Khan ( Screengrab From Video)

अवघ्या काही तासांवर गणपती बाप्पाचं आगमन येऊन ठेपलेलं असताना आज (9 सप्टेंबर) अंतिम या सलमान खानच्या आगामी सिनेमातील 'विघ्नहर्ता' गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात सलमान सोबत आयुष शर्मा, वरूण धवन झळकला अहे. विघ्नहर्ता या दमदार गाण्याला अतुल गोगावले याचा आवाज आहे तर हितेश मोडकचं  संगीत आहे.

विघ्नहर्ता गाणं 

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 09, 2021 12:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).