Antim Song Hone Laga: Aayush Sharma आणि Mahima Makwana चं रोमॅन्टिक अंदाजातील गाणं रसिकांच्या भेटीला (Watch Video)

अंतिमच्या या गाण्यासाठी Jubin Nautiyal चा आवाज आहे तर संगीत दिग्दर्शन Ravi Basrur चं आहे. गाण्याचे शब्द Shabbir Ahmed ने लिहले आहेत.

Antim Song | PC : Youtube

मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक 'अंतिम' सिनेमातील अजून एक गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. बर्थ डे सॉन्ग 'भाई का बर्थ डे' नंतर आता आयुष शर्मा आणि महिमा मकवानाच्या केमेस्ट्रीला खुलवणारं नवं रोमॅन्टिक गाणं 'होने लगा' आज प्रदर्शित करण्यात आलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement