Ankita Lokhande on Sushant Singh Rajput: "सुशांतचा शेवटचा फोटो पाहून बसला होता धक्का," अंकिता लोखंडेने पुन्हा दिला आठवणींना उजाळा
सुशांत सिंह राजपूतसोबतचं तिचं नातं, ब्रेकअप, पहिली भेट अशा अनेक गोष्टींवर अंकिताने भाष्य केलं आहे.
'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) मध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) अनेकदा सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) भाष्य करताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा तिला सुशांतची आठवण आली आहे. यावेळी सुशांत सिंह राजपूतसोबतचं तिचं नातं, ब्रेकअप, पहिली भेट अशा अनेक गोष्टींवर अंकिताने भाष्य केलं आहे. आता सुशांतचा शेवटचा फोटो पाहिल्यानंतर अंकिताची अवस्था कशी झाली होती, हे तिने सांगितलं आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement