Ankita Lokhande on Sushant Singh Rajput: "सुशांतचा शेवटचा फोटो पाहून बसला होता धक्का," अंकिता लोखंडेने पुन्हा दिला आठवणींना उजाळा

सुशांत सिंह राजपूतसोबतचं तिचं नातं, ब्रेकअप, पहिली भेट अशा अनेक गोष्टींवर अंकिताने भाष्य केलं आहे.

Ankita Lokhande on Sushant Singh Rajput:

'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) मध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) अनेकदा सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) भाष्य करताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा तिला सुशांतची आठवण आली आहे.  यावेळी सुशांत सिंह राजपूतसोबतचं तिचं नातं, ब्रेकअप, पहिली भेट अशा अनेक गोष्टींवर अंकिताने भाष्य केलं आहे. आता सुशांतचा शेवटचा फोटो पाहिल्यानंतर अंकिताची अवस्था कशी झाली होती, हे तिने सांगितलं आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 02, 2024 11:25 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).