Animal Teaser Released Burj Khalifa: रणबीर- रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ टीझर बुर्ज खलिफावर झळकला

बॉबी देओलने आपल्या इन्स्टा स्टोरीवर टीझर बुर्ज खलिफावर रिलीज होतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)चा ‘ॲनिमल’ (Animal)  येत्या 1 डिसेंबरला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अशातच रणबीर-रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ची झलक बुर्ज खलिफावर पाहायला मिळाली आहे. टीझर लाँचिंग इव्हेंटला, रणबीर कपूरसोबत बॉबी देओल आणि भूषण कुमारही दिसत आहेत. बॉबी देओलने आपल्या इन्स्टा स्टोरीवर टीझर बुर्ज खलिफावर रिलीज होतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement