Animal Box Office Collection: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ने रिलीजच्या 12 व्या दिवशी पार केला 450 कोटींचा टप्पा

रिलीजच्या 12 व्या दिवशी 13 कोटींची कमाई करत या सिनेमाने सनी देओलचा 'गदर 2' आणि आमिर खानचा 'दंगल' या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या 'अॅनिमल' या सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कमाई ही सुरुच ठेवली आहे. या सिनेमाला रिलीज होऊन 12 दिवस पूर्ण झाले असून 450 कोटींचा टप्पा पार केला आहे. रिलीजच्या 12 व्या दिवशी 13 कोटींची कमाई करत या सिनेमाने सनी देओलचा 'गदर 2' आणि आमिर खानचा 'दंगल' या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement