Animal Box Office Collection Day 18: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अ‍ॅनिमल चित्रपटाने भारतात 519.64 कोटी रुपयांची केली कमाई

1 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झाल्यानंतर चाहत्यांच्या आणि समीक्षकांच्या संमिश्र रिव्हू नंतरही, चित्रपटाची भरभराट झाली.

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत अॅनिमलने 18 व्या दिवसापर्यंत भारतात तब्बल 519.64 कोटी रुपयांची कमाई करत कमाईचा सिलसिला हा कायम ठेवला आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झाल्यानंतर चाहत्यांच्या आणि समीक्षकांच्या संमिश्र रिव्हू नंतरही, चित्रपटाची भरभराट झाली. अनिल कपूर आणि बॉबी देओल यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या, चित्रपटाची प्रभावी बॉक्स ऑफिस कामगिरी त्याच्या कायम लोकप्रियतेचे संकेत देते.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by tseriesfilms (@tseriesfilms)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement