Animal Box Office Collection: रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ने रचला विक्रम, 'पठाण', 'जवान','दंगल'चा मोडला रेकॉर्ड

सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे.

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'अ‍ॅनिमल' (Animal) हा सिनेमा बॉक्स ऑफिस मोठी कमाई करत आहे. 'पठाण','जवान' आणि 'दंगल' या सिनेमांचाही रेकॉर्ड या सिनेमाचा विक्रम देखील या चित्रपटाने मोडला आहे.  रिलीजच्या 10 दिवसांत या सिनेमाने जगभरात 717.46 कोटींचा गल्ला जमवला आहे. सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे. (हेही वाचा - Year Ender 2023: 2023 या वर्षात बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटांचा दबदबा, जाणून घ्या)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Animal The Film (@animalthefilm)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)