Animal Box Office Collection: 39 व्या दिवशी रणबीर कपूरच्या अॅनिमलची 900 कोटी क्लबमध्ये
चित्रपटाने देशात 550.85 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे, तर जगभरातील 900 कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन पार केले आहे.
रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' देशात सातत्याने लाखोंची कमाई करत आहे. त्यामुळे अनेक थिएटर्सनी ‘अॅनिमल’चे (Animal) शोही वाढवले आहेत. असे असूनही 'अॅनिमल'ने सोमवारी रिलीजच्या 39व्या दिवशी 35 लाख रुपयांचे कलेक्शन केले आहे. अशा प्रकारे, चित्रपटाने देशात 550.85 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे, तर जगभरातील 900 कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन पार केले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Advertisement
Advertisement
Advertisement