Animal Advance Booking: रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ची मोठ्या प्रमाणावर ॲडव्हान्स बुकिंगमध्ये

चित्रपट सुद्धा धडाकेबाज ओपनिंग करणार अशी सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

Animal Teaser Out (PC - You Tube)

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नाच्या ‘ॲनिमल’ 1 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. भारतात ‘ॲनिमल’ चित्रपटाचे सर्वाधिक टिकीट विकले गेले आहेत. ज्यामध्ये हिंदीमध्ये 90,526 टिकीट्स असून तेलुगू 20,581 तर तमिळमध्ये फक्त 200 टिकीटांचीच विक्री झाली आहे. चित्रपटाने आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये एकूण 3.4 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट सुद्धा धडाकेबाज ओपनिंग करणार अशी सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif