Anil Kapoor: ऑक्सिजन मास्क लावून ट्रेडमिलवर धावताना दिसले अनिल कपूर; नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रीया

सध्या अनिल कपूरचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून यामध्ये तो चेहऱ्यावर चक्क मास्क लावून ट्रेडमिल वर धावताना दिसत आहे.

Anil Kapoor Gym

अभिनेता अनिल कपूर नेहमीच आपल्या फिटनेससाठी ओळखला जातो. आपल्या नियमीत व्यायामाच्या सवयीमुळे अनिल कपूर आजही फीट असून बॉलिवुडमध्ये सक्रिय आहे. सध्या अनिल कपूरचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून यामध्ये तो चेहऱ्यावर चक्क मास्क लावून ट्रेडमिल वर धावताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी चांगल्या कमेंट केल्या तर काही लोकांनी अनिल कपूरवर टिका ही केली

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement