Fighter Movie Anil kapoor Look: 'फाइटर' चित्रपटातील अनिल कपूरचा दमदार लूक आऊट

या चित्रपटात हा अभिनेता ग्रुप कॅप्टन राकेश जय सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे,

(Pic Credit - Instagram)

2024 च्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'फायटर' (Fighter)बद्दल चाहत्यांची उत्सुकता सतत वाढत आहे, ती दुप्पट होत आहे, चित्रपटातील अनिल कपूरचा (Anil Kapoor) लूक देखील अनावरण करण्यात आला आहे. या चित्रपटात हा अभिनेता ग्रुप कॅप्टन राकेश जय सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे, जो त्याच्या 'रॉकी' या कॉल साइनने प्रसिद्ध आहे. 'फायटर' मधील कमांडिंग ऑफिसरच्या भूमिकेत अनिल कपूरची व्यक्तिरेखा प्रामाणिकपणा, सामर्थ्य, समर्पण आणि वचनबद्धता दर्शवते. (हेही वाचा - Fighter First Look: 'फायटर' चित्रपटामधील हृतिक रोशनचा लूक समोर, दीपिका पादुकोणच्या लूकबाबत उत्सुकता)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)