Hardik Pandya-Ananya Panday Dance Video: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात हार्दिक पंड्यासोबत थिरकली अनन्या पांडे, पाहा व्हिडिओ

अनंत अंबानी राधिका मर्चंटचा लग्न सोहळा गेल्या महिनाभरापासून चर्चे सुरु आहे. मोठमोठ्या दिग्गज मंडळींनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. दरम्यान पीटीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Hardik Pandya-Ananya Panday Dance Video: PC TW

Hardik Pandya-Ananya Panday Dance Video:  अनंत अंबानी राधिका मर्चंटचा लग्न सोहळा गेल्या महिनाभरापासून चर्चे सुरु आहे. मोठमोठ्या दिग्गज मंडळींनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. दरम्यान पीटीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांनी मुंबईतील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक कलाकार या लग्नसोहळ्यात सहभागी झाले आहे. (हेही वाचा-  अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्न सोहळ्यात सुहाना खान, आर्यन खान, दिशा पटानी आणि इतर बॉलीवूड सेलिब्रिटीनी आपली उपस्थि दाखवली)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement