'अमूल'ने रणवीर सिंगच्या '83' चित्रपटाला समर्पित केले कार्टून पोस्टर, चाहते ही झाले खुश

पोस्टरमध्ये अमूल गर्लही दिसत आहे. रणवीरनेही (Ranveer Singh) पोस्टर शेअर केले आहे. तसेच चाहत्यानां ही पोस्ट खूप आवडली आहे.

'अमूल'ने रणवीर सिंगच्या '83' चित्रपटाला समर्पित केले कार्टून पोस्टर, चाहते ही झाले खुश
AMUL '83' Poster Share (Photo Credit - Instagram)

अमूल (Amul) आपल्या ब्रँडच्या सहकार्याने अनेक चित्रपटांसाठी पोस्टर शेअर करत असतात. आता या ब्रँडने रणवीर सिंगच्या '83' चित्रपटाविषयी एक नवीन पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये चित्रपटाचे पोस्टरच कार्टूनच्या पद्धतीने बनवले आहे. या पोस्टरमध्ये अमूल गर्लही दिसत आहे. रणवीरनेही (Ranveer Singh) पोस्टर शेअर केले आहे. तसेच चाहत्यानां ही पोस्ट खूप आवडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

 

'अमूल'ने रणवीर सिंगच्या 83 चित्रपटाला समर्पित केले कार्टून पोस्टर, चाहतेही झाले खुश

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 25, 2021 04:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).